Back to feed
A
Anaya Chauhan Social · Marathi · Social_Awareness

प्रेम करतो हे सांगण, तसे अगदी सोपे आहे, पण खरे प्रेम निभवण, आहे खूप कठीण, बोलायला तर लोक,.....¤ ¤ सहजच बोलून जातात , ... वेळ येते निभवण्याची खरी, तर म्हणतात आपल्यात, आता दुरीच बरी....... ..!!

13 likes 58 shares
WhatsApp