Back to feed
R
Rohan Joshi Social · Marathi · Social_Awareness

काळोखात सावल्या हरवून जात नाहीत... काही काळासाठी त्या आपल्यापसून लपतात उजेडाचा स्पर्श होताच आपल्यातल वेगळेपन जपतात....

59 likes 55 shares
WhatsApp