A
Asha Agarwal
Social · Marathi · Social_Awareness
*Nice Thought* जोपर्यंत, चांगले *शिक्षण* घेणे म्हणजे चांगली *नोकरी* लागणे. ही संकल्पना *पालक* आणि *विद्यार्थ्यांच्या* डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात *नोकर*च जन्माला येतील *मालक* नाही.... *- डॉ. APJ अब्दुल कलाम.*
109 likes
77 shares