Back to feed
R
Riya Nair Social · Marathi · Social_Awareness

✨👌✨👌✨👌✨ *विद्येविना मती गेली।* *मतिविना नीती गेली।* *नीतिविना गती गेली।* *गतिविना वित्त गेले।* *वित्ताविना शूद्र खचले।* *इतके अनर्थ एका अविद्येने केले।।* शिवजयंतीचे_जनक* * _भारतातील_मुलींची_पहिली_शाळा सुरू करणारे* * _बहुजनांचा_क्रांतीसुर्य* थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन... 👌👌👌👌👌🌻🌻👌👌👌👌

97 likes 10 shares
WhatsApp