V
Vihaan Sharma
Social · Marathi · Social_Awareness
〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *आवडीचे लोक सवडीने वागायला लागले* *की नात्यांना कवडीची किंमत राहात नाही.* *नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप* *चांगले मित्र आहेत.* *नातं ठेवा अगर ठेवू नका,* *विश्वास मात्र* *जरुर ठेवा.* *कारण जिथं विश्वास असतो* *तिथं नातं* *आपोआप बनत जात*. 🌾🍂🌾🍂🌾🍂🌾🍂🌾🍂
108 likes
50 shares