A
Anaya Kapoor
Social · Marathi · Social_Awareness
अत्यंत महत्वाची सूचना -- सार्वजनिक गणेशोत्सव अथवा गर्दीच्या ठिकाणी आपल्या लहान मुलांसोबत गणपती पहायला जातांना न विसरता आपले संपूर्ण नांव ,पत्ता व 2 मोबाईल क्रमांक लिहिलेली चिट्ठी आपल्या लहान मुलांच्या दोन खिशात ठेवावी . कृपया हा मेसेज इतर ग्रुप्सवर लगेच पाठवावा . धन्यवाद --पोलिस मित्र संघटना.
231 likes
57 shares