Back to feed
S
Saanvi Pawar Social · Marathi · Social_Awareness

॥आई॥ घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात ""आई"" नावाचं पान कधीच मिटत नाही , सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....! "स्वामी तीन्ही जगांचा..आई विना भिकारी.." "आ " म्हणजे ’आत्मा’. " ई " म्हणजे " ईश्वर "(परमात्मा)... आत्मा व परमात्मा यांचे एकरुप... ती ’ आई ’ 💐 मातृदिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा 🙏🏼

237 likes 18 shares
WhatsApp