S
Shaurya Chauhan
Social · Marathi · Social_Awareness
आज तुकाराम बीज ... फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम यांनी सदेह वैकुंठ गमन केले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.
180 likes
29 shares