Back to feed
S
Sara Kapoor Social · Marathi · Social_Awareness

आत्ता दुर्दैवाने टिव्ही पाहात होतो. दुर्दैवाने जाहिरात पाहिली. "(कंपनीचं नाव) पाश्चराईझ्ड गायीचं दूध"! पाश्चराईझ्ड गाय? मरतंय तेज्याऽयलाऽ (अशोक सराफांच्या आवाजात)!!

19 likes 50 shares
WhatsApp