Back to feed
V
Vihaan Rao Social · Marathi · Social_Awareness

आपआपसात भांडुन इतिहासात जमा होण्यापेक्षा समाजातील चार होतकरू मुलांना शिक्षित करून इतिहास घडवा ...... समाजात राजकारण करण्यापेक्षा समाजासाठी राजकारण करा.....!!! डॉ. बाबासाहेब आंबेडकर ................ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

37 likes 84 shares
WhatsApp