Back to feed
V
Vihaan Yadav Social · Marathi · Social_Awareness

*आपल्याला जगाशी बोलायला “फोन”* *आवश्यक असतो आणि* *देवाशी बोलायला “मौन” आवश्यक असते !* *फोनवर बोलायला “धन” द्यावे लागते आणि देवाशी बोलायला “मन” द्यावे लागते !* *पैशाला महत्व देणारा “भरकटतो” तर माणुसकीला प्राधान्य देणारा “सावरतो” !* 🐠 *मासा कधी विसरतो का पाण्याला* 🌊 🐥 *पक्षी कधी विसरतात का आकाशाला* ☁ 👫 *आपल नात ही असच मग मि तरी कसा विसरेन तुम्हाला...* *-🙏🏻🌻🌻🙏🏻 -*

6 likes 43 shares
WhatsApp