M
Manav Kumar
Social · Marathi · Social_Awareness
उन्हाळा सुरु झाला आहे आपल्या घरावर पाणी ठेवा कारण पक्षी तहानलेले असतात । नाहीतर ते पाणी आणि जेवणा विना ते मरून जातील 😞😞😞😞😞😔😞 100% लोक हा मेसेज पुढे पाठवणार नाही । पण मला विश्वास आहे तुम्ही पाठवणार 🦅🦆🦇 🦅 💧
64 likes
25 shares