V
Vivaan Yadav
Social · Marathi · Social_Awareness
एका सावित्रीने वडाला फे-या मारायला शिकवलं तर एका सावित्रीने अज्ञानाच्या फे-यातून बाहेर पडायला शिकवलं.. सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा फुलेंची सावित्री समाजाला कळाली असती तर देशाचा इतिहास काही वेगळाच असता.. 💐शुभसंध्या!💐
80 likes
9 shares