Back to feed
V
Vanya Bagale Social · Marathi · Social_Awareness

एकदा एक माणूस डॉक्टर कडे पळत पळत जातो, आणि म्हणतो डॉक्टर डॉक्टर मला खूप जुलाब होतायत, डॉक्टर : ही घ्या गोळी. माणूस: गोळी नंतर दया आधी एक बादली पाणी द्या बाहेर तुमच्या पायऱ्या धुवायच्या आहेत.

128 likes 42 shares
WhatsApp