A
Anaya Kapoor
Social · Marathi · Social_Awareness
_*एकदा देवाच्या पायात पडलेली फुले.......🌺*_ _*देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली ........🌺*_ _*तुम्ही असे कोणते पुण्य केले की तुम्ही आज देवाच्या गळ्यात आहात ......🌺*_ _त्यावर हारातिल फुले म्हणाली ....त्यासाठी *काळजात सुई टोचून घ्यावी लागते*..............🌺🌺💐💐 👌 👌शभ सकाळ👌 🙏 🙏🏻
102 likes
32 shares