काय चुकीचं म्हणाले बर राज ठाकरे .? मुंबईत ड्युटीवर असताना एका पोलीस कर्मचाऱ्यांवर 2 मुस्लीम तरुणांकडून जीवघेणा हल्ला होतो. 10 दिवस तो पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत दवाखान्यात पडून राहतो. इतके दिवस उलटून देखील मुख्यमंत्र्यांना तथा गृहमंत्र्यांना त्या गोष्टीची साधी दखल घ्यावीशी वाटत नाही. खर सांगा जर परीस्थीती नेमकी उलट असती तर.? पोलीस कर्मचाऱ्याने त्या तरुणांना मारहाण केली असती तर.? एव्हाना पोलीस ठाण्यावर दगडफेक झाली असती.! राज्यभर त्या समाजाचे मोर्चे निघाले असते.! पोलीस कर्मचर्यावर निलंबनाची कारवाई झाली असती.!....अर्थात हा केवळ मुस्लिम समाजाच्या बाबतीतला सवाल नाहीच मुळी इथे भीम सैनिकांच काही वेगळं उदाहरण लागू पडत नाही. सरकारच्या अन कोर्टाच्या धार्मिक हस्तक्षेपणे हिंदू आधीच पोलिसांवर आक्रस्ट आहे. लोकशाहीत एखादी विशिष्ट झुंड मालक असत आणी सरकार नोकर असत तर पोलीस सरकारच्या हातातलं लाचार कुत्र. नेहमीच अवश्यक सुविधा अन सन्मान या पासून वंचित ठेवलेलं सरकारच इमानी कुत्र. ज्याला मुद्दाम भुकेला अन उपाशी ठेवून शत्रूवर तुटून पडायला सज्ज ठेवलं जात अस लाचार कुत्र.! मग अस उपाशी कुत्र कधी तरी सामान्य वाटसरूला कुरतडत अन त्याच्या पेकाटात लाथा घालायला हजारो पाय सरसावतात.! पण या पोलिसांच्या पेकाटात लाथ घालण्यासाठी तत्परता दाखवणारे सगळेच आता मात्र मूग गिळून गप्प बसलेत. मागे एका पठाण नावाच्या मुस्लिम पोलीस कर्मचाऱ्याला शिवजयंतीच्या दिवशी मारहाण झाली तेव्हा एम आय एम नावाच्या पक्षाने तिथे मोर्चे काढले सभा घेतल्या..त्यांचं हे पोलीस प्रेम आता का बर उफाळून आलं नाही काही उमजेना.? आसाम मधल्या घटनेचे प्रतिसाद म्हणून आझाद चौकात हिंसक आंदोलन झालं. अमर जवान स्मारक लाथेन तुडवत गेलं. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कपड्यांना हात घालून त्याना भर चौकात उघड नागडं केलं. पुर्वीही असेच भिवंडीत मुस्लिमानी दोन पोलिसांना मारून शरिराचे तुकडे करून जिवंत जाळले तेव्हाही यांची तोंड बंद का पोलिसांना मानवाधिकार नाही का ? राहुल वेमुला साठी आमचे भीम सैनिक रस्त्यावर उतरले. मग आता का सगळे थंड.? आता का नाही निघत मोर्चे आता का नाही आंदोलन. कारण आता अन्यायग्रस्त पोलीस आहे. पोलीस म्हणजे मन्दिरातली घनता होऊन बसलं आहे कुणीही यावं अन वाजवून जावं. जनता, मिडीया अन विरोधी पक्ष यांचं सॉफ्ट टार्गेट म्हणजे पोलीस. अन आपल्या उरावर कोसळणार्या कुर्हाडीखाली कोणाची तरी मन द्यावी म्हणून सरकारला मिळणार हक्काचा अन यशस्वी पर्याय म्हणजे पोलीस.! त्याचा संघटना करण्याचा हक्क आधीच काढून घेतलाय त्यामुळे आता कायदा राबवणारा स्वतःच कायद्याकडे आशाळभूत नजरेने बघतो आहे. कायद्या शिवाय त्याला कुणीच वाली नाही. ...झुंडशाहीत आणखी काय अपेक्षा करावी म्हणा .! ..... ....
K
Krishna Kapoor
Social · Marathi · Social_Awareness
70 likes
30 shares