P
Prisha Malhotra
Social · Marathi · Social_Awareness
कळी धुंद झाली निशा जागताना नशा आज झाली धुके वेचताना. मुके स्पर्श सारे छुप्या काही ओळी ओठ रंगले हे गीत गुंफताना. नवे रंग सारे नवी थोडी स्वप्ने जळे चांद वेडा तुला पाहताना. प्रीत माझी भोळी तुला ती कळेना ह्रृदयी वाट जाता बहरला बहावा.
136 likes
77 shares