खुप छान नक्की वाचा . . ⚡⚡1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत. - नारायण मूर्ती⚡⚡ . . ⚡⚡2)जर तुमच्या कडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या... रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.. --डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ⚡⚡ . . ⚡⚡3) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय. -- विश्वनाथन आनंद⚡⚡ . . ⚡⚡4) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. -- धीरूभाई अंबानी⚡⚡ . . ⚡⚡5) पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. -- जे. आर. डी. टाटा⚡⚡ . . ⚡⚡6) पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल.... -- डाॅ. अब्दुल कलाम⚡⚡ . . ⚡⚡7) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो. - बिल गेट्स⚡⚡ . . ⚡⚡8) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. - कल्पना चावला⚡⚡ . . ⚡⚡9) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या बदलाचा भाग व्हा. -- बराक ओबामा⚡⚡ . . ⚡⚡10) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच. -- आयझॅक न्यूटन⚡⚡ . . ⚡⚡11) मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस" होणे; हे त्याचे यश आहे. -- सर्वपल्ली राधाकृष्णन⚡⚡
S
Shaurya Kumar
Social · Marathi · Social_Awareness
138 likes
63 shares