V
Vanya Gupta
Social · Marathi · Social_Awareness
गरीब जमिनीवर बसला तर त्याची परिस्थिती आणि श्रीमंत बसला तर त्याचा मोठेपणा? हीच मानसिकता माणुसकीला मागे खेचत आहे, माणूस हा फक्त माणूस असतो....!!! तो कधीच गरीब आणि श्रीमंत नसतो...!!! 💐💐🙏
8 likes
46 shares