S
Shaurya Joshi
Social · Marathi · Social_Awareness
चांगले शिक्षक हे अनेकांच्या जिवनाचे शिल्पकार असतात. म्हणून प्रथम महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना नमन करुन विद्यार्थ्याविषयी खरी तळमळ असणा-या शिक्षकांना शिक्षक दिनी मन:पूर्वक हर्दीक शुभेच्छा !👌👌👌👌👌💝💝💝💝
145 likes
66 shares