V
Vihaan Yadav
Social · Marathi · Social_Awareness
जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री, आणि फक्त मैत्री… HAPPY FRIENDSHIP DAY
71 likes
79 shares