Back to feed
R
Rohan Iyer Social · Marathi · Social_Awareness

*जगामध्ये बाबांसाहेबांसारखा जिद्दी माणूस शोधून ही सापडणार नाही.....* 1) शाळेत शिकु देत नव्हते. 🏻 बॅरीस्टर झाले. 2) अंगाला शिवू देत नव्हते. 🏻 ब्रांम्हण बायको केली. 3) मंदिराच्या आवारात शिरू देत नव्हते. 🏻 त्यांनी सरळ मंदिरात प्रवेश केला. 4) पाणी देत नव्हते. 🏻 आख्खे चवदार तळे खुले केले. 5) हिंदू कायद्यात दलित समाजाला कुठेच स्थान नव्हते. 🏻 भारताचा संपूर्ण कायदाच बाबासाहेबानी लिहीला. 6) त्यांना राहण्यासाठी जागा दिली नाही. 🏻 आज सर्व सरकारी जागेत त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचे फोटो आणि पुतळे उभे आहेत. सलाम त्यांच्या जिद्दीला.... अमेरिकेत 2017 मध्ये बाबासाहेबांचे आजपर्यंतचे सर्वात भव्य असे स्मारक साकारण्यात येणार आहे..... पण मिडियाला हि बातमी दाखवायला वेळ नाही. फालतू लोकांच्या बातम्या दाखवायला मिडीयाला वेळ आहे, परंतु विश्वसम्राट 🇪🇺डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🇪🇺 यांच्या स्मारकाची बातमी मिडिया दाखवत नाही म्हणून आपणच ही बातमी जगभर पोहोचवूया .... *प्रत्येक ग्रूप मध्ये ही आनंदाची बातमी शेअर करा.... धन्यवाद !......*

86 likes 81 shares
WhatsApp