Back to feed
N
Nikhil Agarwal Social · Marathi · Social_Awareness

जातीने जय भिम नसलो_तरी‬  ‪बाबासाहेबांना          मानतो .. ‪कारण_कुञ्या_सारख_ जातीवर_नाही_‬ ‪‎ तर_मर्दासारख_मातीवर_प्रेम_करा_‬ ‪‎ही माझ्या शिवराया ची शिकवण_आहे ...._ माझ्या सर्व भिमसैनिकांना एका कट्टर शिवभक्ता कडुन...भिम  जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !! जय जिजाऊ !!  !!.. जय_शिवराय ..!!☝ 👑!!.. जय_भिम ..!!👑......

89 likes 40 shares
WhatsApp