Back to feed
K
Kabir Bhat Social · Marathi · Social_Awareness

जोपर्यंत, चांगले *शिक्षण* घेणे म्हणजे चांगली *नोकरी* लागणे. ही संकल्पना *पालक* आणि *विद्यार्थ्यांच्या* डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात *नोकर*च जन्माला येतील *मालक* नाही.

15 likes 43 shares
WhatsApp