Back to feed
K
Kabir Kumar Social · Marathi · Social_Awareness

•ज्याला स्त्री "आई" म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला… •ज्याला स्त्री "बहीण" म्हणुन कळली तो मुक्ताईचा " ज्ञानदेव" झाला… •ज्याला स्त्री "मैत्रीण" म्हणुन कळली तो राधेचा "श्याम" झाला… •आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा "राम" झाला… "प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणि यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री-शक्तिला माझा सलाम 💐जागतिक महिला दिनाच्या" "हार्दीक शुभेच्छा"💐

85 likes 40 shares
WhatsApp