Back to feed
N
Navya Reddy Social · Marathi · Social_Awareness

*जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेव्हा तुमची चुक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते.* *परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो!* 🙏 *शुभ राञी*🙏

92 likes 52 shares
WhatsApp