Back to feed
I
Ira Das Social · Marathi · Social_Awareness

जिव्हाळा हा घराचा कळस आहे माणुसकी ही घरातील तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील धन दौलत आहे शांतता ही घरातील लक्ष्मी आहे पैसा हा घराचा पाहूणा आहे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान हेच घराचे सुख आहे...!!!

70 likes 75 shares
WhatsApp