S
Sahil Pawar
Social · Marathi · Social_Awareness
*झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो " कचरा* " *साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो.* *त्यामुळे एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा,* *एकमेकांना मदत करा यातच आयुष्याचा खरा आनंद आहे, समाधान आहे.....* 💐💐 *शुभ *सकाळ * 💐💐
118 likes
26 shares