K
Kavya Kulkarni
Social · Marathi · Social_Awareness
डॉक्टरांनी दिलेल्या माहीतीनुसार- जेव्हा डेंग्यु होतो तेव्हा मानवी शरीरातील प्लेटलेट कमी होतात तेव्हा.. १२ ते १५ काळे खजूर, एक किवी फळ, १ ते २ चमचे पपईच्या पानाचा रस, रोज सकाळ संध्याकाळ घ्यावा त्याने शरीरातील प्लेटलेट वाढतात व डेंग्यु जातो.
53 likes
53 shares