Back to feed
A
Asha Malhotra Social · Marathi · Social_Awareness

डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो; पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे आणि कोणी ताठ बनत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे. ?

44 likes 5 shares
WhatsApp