Back to feed
K
Krishna Kulkarni Social · Marathi · Social_Awareness

तुम्ही आयुष्यात (या जगात) काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका .. कारण , बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवून दिले जातात ....

56 likes 28 shares
WhatsApp