A
Avni Joshi
Social · Marathi · Social_Awareness
थंडीची चाहुल लागायला सुरूवात झालीय... काही दिवसांनी बेडच्या आत , कपाटात , वाॅडराॅबमध्ये ठेवलेले स्वेटर्स बाहेर डोकवायला लागतील... ☺ त्यात ओल्ड फॅशन जॅकेटस् , मफलर , कानटोप्या , आकसलेले पण थंडीपासून वाचवणारे स्वेटर निघतील...आणि कदाचित यावर्षी नवीन ट्रेंडप्रमाणे नवीन खरेदीही होईल...😎 पण आपल्या जुन्या स्वेटरच काय...?🤔 या वर्षी एक गोष्ट करूया...आपले जुने स्वेटर स्वच्छ धुवुन आपल्या कारच्या किंवा बाईकच्या डिकीत ठेवूया...आणि ऑफिस , काॅलेज किंवा बाहेर जाताना अशी चिमुकले रस्त्यावर कुडकुडतांना दिसले तर त्यांना हे स्वेटर देऊन आपल्या वाट्याच्या माणुसकिची ऊब देऊया...💝💝 आपली थंडी त्यांचे हसरे चेहरे पाहून दुर पळून जाईल.....😊😊 .🎈🎈
116 likes
40 shares