*न्याय हवाय , जातीवाद नको !* *कोपर्डी ता.कर्जत जि.अ.नगर येथे झालेल्या अमानवी व* *पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारा जो निंदनीय प्रकार घडला आहे.. यात जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे..* *गुन्हेगाराला कुठलीही जात किंवा कुठलाही धर्म नसतो तो गुन्हेगाराच असतो.. परंतु काही तथाकथित पुढारी दलित-मराठा वाद पेटविण्याचे काम करतात अश्या पुढार्यांचे काहीही एक ऐकू नका.. घटना अतिशय क्रूर* *पद्धतीने घडली या घटनेने सर्वच जाती धर्माच्या लोकांच्या मनात हळहळ व्यक्त होत आहे.. आपण दिल्लीतील निर्भया प्रकरण लक्षात घेता आरोपीची जात न बघता पुर्ण देशभरात संतापाची लाट होती ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते.. त्याच वेळी* *महीलांबाबत कडक कायदा* *अंमलात आला होता..* *कोपर्डी प्रकरणात..* *हा मराठा दलित वाद नाही.!* *परंतू* *"स्त्री, मुलगी" कोणत्याही जाती -धर्माची असो, तिच्यावरील अन्याय एका समान मापाने का तोलला जात नाही ?* *आरोपी कुठल्याही जातीचे असो त्या हरामखोरांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.. अशी जनसामान्य जनतेची भावना आहे.* *एक जनसामान्य कार्यकर्ता* *⚫⚫⚫जाहीर निषेध⚫⚫⚫
R
Riya Sharma
Social · Marathi · Social_Awareness
18 likes
86 shares