K
Kabir Iyer
Social · Marathi · Social_Awareness
*_निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी😔_* *_चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी🙏_* *_आभाळ भरले होते तु येताना,💦_* *_आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना..._* 😢😔😪😭 🙏🏻 *गणपती बाप्पा माेरया*🙏🏻 *पुढच्या वर्षी लवकर या....*
168 likes
35 shares