Back to feed
M
Manav Sharma Social · Marathi · Social_Awareness

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी😔चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी🙏आभाळ भरले होते तु येताना,💦 आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना😢😔😪😭 🙏🏻गणपती बाप्पा माेरया🙏🏻 पुढच्या वर्षी लवकर या.... शुभ सकाळ

116 likes 79 shares
WhatsApp