R
Riya Agarwal
Social · Marathi · Social_Awareness
पुण्याच्या एका लग्नात जेवताना ग्लासातील पाणी संपले की कुणीतरी सारखे पाणी वाढून जात होते. पाण्याचा आग्रहच सुरु होता म्हणा ना! शेवटी एक जण म्हणाला, "थोड़ा मसाले भात मिळेल का? पाणी घशात अडकलय!" 😆😆😆
199 likes
66 shares