Back to feed
R
Rudra Kapoor Social · Marathi · Social_Awareness

पुण्यातली एक घटना... त्या वेळी ब्राम्हणांकडून लग्न लावून घेणे सामान्य माणसाला जमत नव्हते. कारण ही मंडळी लोकांची खुपच पिळवणुक करत असत.. अशा वेळेस एक व्यक्ती पुढे आली. ही व्यक्ती मोफत लग्न लावत असत. पण त्यामुळे ब्राम्हणांचा धंदा बंद पडू पाहत होता. ब्राम्हण लोक चिडले. त्यांनी या व्यक्तीला न्यायालयात खेचले. न्यायालय आणि न्यायाधीश ही या ब्राम्हणांचाच. निकाल दिला गेला - "तुम्हाला मोफत लग्न लावायचे आहेतर लावा, पण त्या बदल्यात लोकांनी दक्षिणा ही या ब्राम्हणांना द्यावी.." सारे ब्राम्हण आनंदी झाले. तितक्यात एक प्रतिप्रश्न सरळसरळ न्यायाधीशांना करण्यात आला - "जर तुम्ही दाढी घरी केली.. तर तुम्ही न्हाव्या ला पैसे द्यायला जातात का..?" न्यायाधीशांनी उत्तर दिले की ""नाही". "मग मला सांगा जर मी मोफत लग्न लावत असेन, तर या भटांना का दक्षिणा द्यावी...?" न्यायाधीश गडबडले, काय बोलावे त्यांना सुचेना... ती महान व्यक्ती केस जिंकली होती.. ती व्यक्ती होती.. "महात्मा फुले ॥ *केस कापणे हा न्हाव्याचा धर्म नाही, धंदा आहे.* *चामडे शिवण चांभराचा धर्म नाही, धंदा आहे.* *त्याचप्रकारे पूजा- पाठ करणे हा ब्राह्मणाचा धर्म नाही,* *धंदा आहे..* *-- Great महात्मा फुले*

80 likes 11 shares
WhatsApp