S
Sai Singh
Social · Marathi · Social_Awareness
*पती: तुला मागच्या महिन्यात जे खर्चाचे पैसे दिले होते त्याचा हिशेब दे...* *(पत्नीने थोड्या वेळाने एक कागद पती समोर ठेवला👇🏻)* *2000 ₹ शाळेची फी* *1200 ₹ दूधवाला* *500 ₹ कु.गे.दे.मा.* *1000 ₹ इस्त्रीवाला* *400 ₹ कु.गे.दे.मा* *100 ₹ चौकीदार* *500 ₹ कु.गे.दे.मा.* *1300 ₹ किराना उधारी* *1000 ₹ भाजीपाला* *2000 ₹ कु.गे.दे.मा.* *800 ₹ कामवाली बाई* *700 ₹ कु.गे. दे.मा.* --------------------- *पती: 😳 हे कु.गे.दे.मा काय आहे..?* ; ; ; ; ; ; ; : ; :; . . . ; *पत्नी: कुठं गेले देवाला माहित.....* 🙄😉😂😂😂
159 likes
13 shares