A
Avni Singh
Social · Marathi · Social_Awareness
प्रतीष्ठीत लोकांचा असा समज आहे सरकाराने दिलेल्या सुविधा शाळा... बस...दवाखाने या फक्त आर्थिक दुबळ्या लोकांनकरीता आहेत आपण यांचा वापर केला तर आपली प्रतीष्ठा समाजात रहाणार नाही मग मुली साठी स्थळ पहाताना कुठे जाती ही प्रतीष्ठा?
225 likes
48 shares