A
Anaya Das
Social · Marathi · Social_Awareness
परमेश्वराने मैत्रीचा सुंदर कोमल गजरा गुंफिला आहे कोणी हातात बांधला.. तर कोणी केसात माळला आहे कोणी त्यातील फुले अजूनही पुस्तकात ठेवली आहेत पण राहिला तो सदैव त्याच्या जवळ ज्यांनी त्याचा सुगंध मनात जपला आहे💐शुभ राञी💐
77 likes
35 shares