N
Navya Kumar
Social · Marathi · Social_Awareness
मी मराठी लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥ सुरेश भट
182 likes
68 shares