Back to feed
K
Krishna Bhat Social · Marathi · Social_Awareness

*मोजकीच फुले असतात देवाचरणी शोभणारी...* *तशीच मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी...* *तुमच्यासारखी...* *सोन्यासारखी...* *अश्या सोन्यासारख्या माणसांना दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा...*🍀🍀🍀🍀

123 likes 71 shares
WhatsApp