M
Myra Reddy
Social · Marathi · Social_Awareness
$.....माझी छोटीशी लव्ह स्टोरी जी आता अधूरीच राहीली आहे.....$ असं नेहमी आपल्या बरोबरच का होत पहिल्यांदा सर्वांप्रमाणेच Clg बोअर वाटत अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो आणी अख्खी clg_Life बदलून टाकतो मग पकाऊ Lecture असले तरी बसावेसे वाटते Result येत नसला तरी Practical करावेसे वाटते आता तर रविवारी पण Clg मध्ये यायची तयारी असते असे करता-करता clg ची वर्षे निघून जातात पण जाता-जाता डोळ्यांमध्ये मात्र विरहाची आसवे देऊन जातात
212 likes
88 shares