A
Asha Mehta
Social · Marathi · Social_Awareness
मैञी जुळते सहजपणे, मैञी टिकते सहजपणे, मैञी तुटते सहजपणे, परंतु तुटल्यानंतर डोळ्यातले थेंबही गळतात सहजपणे, ओघळलेले थेँब पुसता येतात सहजपणे. ... मग आठवणी का जात नाहीत सहजपणे. कारण त्या कोरलेल्या असतात.. मनामध्ये.नकळतपणे
17 likes
83 shares