R
Rudra Mehta
Social · Marathi · Social_Awareness
*मुठभर लोकांनीच केली* *महात्मा फुलेंची जयंती साजरी* *बाकिच्यांनी रुईची फुले* *वाहण्यातच धन्यता वाटली*..... *शिक्षणाची सोय सर्वांनीच* *चाटली*....... *तरिही आम्ही* *मंदीरच गाठली*.... *शिक्षणाचा उचलला पहाड* *संजीवनी बुटी ज्यांनी पाजली* *त्यांच्या जयंतीची* *लाज का हो वाटली* !!!! ????
194 likes
64 shares