S
Saanvi Bose
Social · Marathi · Social_Awareness
माणूस असुनी दलित म्हणुनी गणले रे गेले जातीयतेच्या शस्त्राने रक्तरंजित जाहले भावपूर्ण श्रद्धांजली भैय्यालाल भोतमांगे "न्याया"विनाच गेले. संघर्ष संपला नाही न्याय मागणारा संपला. महाराष्ट्रावर हा डाग कायम राहील.....
76 likes
24 shares