Back to feed
A
Aarav Gupta Social · Marathi · Social_Awareness

माणसांच जस जस वय वाढत तस तस ते श्रीमंत होत जातात...!!! चांदी केसात. 💆 सोनं दातात. 😬 मोती डोळ्यात. 👀 साखर रक्तात. महागडे स्टोन्स - किडनीत. व प्युवर स्टिलचे रॉड - हाडात. 😂😂😂

229 likes 36 shares
WhatsApp