Back to feed
N
Nikhil Yadav Social · Marathi · Social_Awareness

*✒माणसाने शिकावं ते स्वतःची भरभराट व्हावी म्हणून आणि समाजाला भरभरून देता यावं म्हणून.* *शिक्षण घेणं म्हणजे दोन पायांवर चालण्यासारखं आहे .एक पाऊल वैयक्तिक बदलासाठी टाकायचं तर पाठोपाठ दुसरं पाऊल सामाजिक बदलासाठी टाकायचं.* ....... *महामानव* *डाॅ.बाबासाहेब आंबेडकर* 🌸🙏🌼🙏🌺🙏🌸

23 likes 89 shares
WhatsApp