Back to feed
S
Sai Agarwal Social · Marathi · Social_Awareness

*मतदान जनजागृती* *"मताचा मिळालेला अधिकार हे तुमच्या मुक्तीचे साधन आहे. मिळालेले मुक्तीचे साधन जर तुम्ही पैशावारी विकाल तर मग तुमच्यासारखे आत्मघातकी, समाजद्रोही व मुर्ख तुम्हीच. यासाठी बंधु आणि भगिनींनो कोणत्याही स्थितीत तुम्हास मिळालेला हा अधिकार पैशावारी विकू नका."* *- Dr.B.R.Ambedkar*

188 likes 74 shares
WhatsApp