Back to feed
I
Ishaan Sharma Social · Marathi · Social_Awareness

महात्मा_फुले_जयंती_2017 ⛳⛳ अहो गरीबा घरचे गरीब आम्ही, निष्टावंत ठरू ! फूलेंनी दाखवलेली वाट आम्ही सदैव धरू ! अरे पोटाला देऊ चिमटा भले उपाशी मरू.... पण........ जयंतीला धूरळाच करू... ⛳ जय_जोति_जय_क्रांति महात्मा_फुलेंना* सोडून ज्याने देव देव केला अंधश्रद्धेच्या वीळख्यात तो सदैव मेला खरा देव विद्या, ज्यानी आत्मसात केला तो जिवंतपणी स्वर्गात गेला ! ! मला माहीत नाही देव कुठे आहे🤔🤔 देवापेक्षा जास्त उपकार माझ्या या * महात्मा_फुले चे आहे देव, जात, धर्म हे तर सारे नावाला आहे 👉माझी जात माझा धर्म माझा देव फक्त आणी फक्त * महात्मा_फुले * आहे

137 likes 9 shares
WhatsApp